Home > Media Corner > ‘वर्ल्ड हिंदू इकोनॉमिक फोरम’तर्फे सातव्या जागतिक परिषदेची घोषणा

Source: www.mahamtb.com

Extract: देशाच्या अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण आणि जगभरातील हिंदू उद्योजकांना एकत्रित आणण्याच्या हेतूने ‘वर्ल्ड हिंदू इकोनॉमिक फोरम’तर्फे सातव्या जागतिक परिषदेची घोषणा करण्यात आली आहे. सांताक्रुझ येथील हॉटेल ‘ग्रॅण्ड हयात’ येथे ही दि. २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान सकाळी ८.०० ते सायंकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान हा तीन दिवसीय कार्यक्रम सुरू राहणार आहे. या दरम्यान विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन आणि समारोप सोहळ्याच्या कार्यक्रमासह एकूण १२ चर्चासत्र घेण्यात येणार आहेत.

Date: 15 Sep,2019

Reference: Full Article