Home > Media Corner > World Hindu Economic Forum: गडकरी, फडणवीस व योगी आदित्यनाथ उपस्थित राहण्याची शक्यता

Source: www.loksatta.com

Extract: देशाच्या आर्थिक धोरणांबाबत चर्चेसाठी पुढील आठवड्यात मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या जागतिक हिंदू इकॉनॉमिक फोरममध्ये (डब्ल्यूएचईएफ) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. देशात आर्थिक मंदीची स्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

Date: 17 Sep, 2019

Reference: Full Article